अफवांवर विश्वास न ठेवता मला निवडून दिल,खैरे माझे नेते नाही दानवे नेते आहे: रशीद मामू यांची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेले रशीद मामू हे निवडून आले आहेत. माझ्या विरोधात अफवा पसरवण्यात आल्या मात्र जनतेने मला निवडून दिल चंद्रकांत खैरे माझे नेते नसून अंबादास दानवे हे माझे नेते आहेत अशी प्रतिक्रिया रशीद मामू यांनी दिली