ऊसाला बत्तीसशे रुपये पहिला उचल देण्याची मागणी युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले असून याप्रकरणी ब्ल्यू सप्लायर कारखान्याच्या केनियादास जाऊन ऊस वाहतूक दरांना विनंती करून उद्यापासून वाहतूक न करण्याचे आवाहन युवा संघर्ष समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले