पोलीस ठाणे वाठोडा अंतर्गत पवनशक्ती नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मार कार्यवाही केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोशन वानखेडे, आकाश भोंडे, गुलशन रहाटे, सुरेश रहाटे, गौरव चुंग, पंकज चौधरी, विकी रहाटे रोहित बैस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अजून घटनास्थळावरून ताशा पत्ते मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 30 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली