वरोरा: वरोरा येथील लोकमान्य शाळा येथे खा.प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला
नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लोकमान्य शाळा, वरोरा येथे आज दि 2 डिसेंबर ला 12 वाजता खा. प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.हा हक्क मला देणाऱ्या पवित्र संविधानास, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! असल्याचे खा.धानोरकर म्हणल्या.