अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या सत्र दिवसा तालुक्यात सुरू असून दिवसा परिसरात यामुळे शोक काळा पसरली आहे मोझरी गावातील 28 वर्ष गौरव हरणे यांनी सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाचे संपूर्ण नुकसान झाले कर्ज आर्थिक तंगी यामुळे आपले जीवन संपवले आहे त्यांच्या आत्महत्येची बातमी दिवसा परिसरात पसरतात दुःखाची लाट पसरली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.