वैजापूर नगर पालिकेची निवडणूक चांगलीच रंगली आहे...गुरुवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पंचायत समिती समोर सभा पार पडली या सभे दरम्यान चव्हाण यांनी डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले.