सर्व शिक्षकांना टीइटी सक्ती रद्द करा,आरटीइ हजारो शिक्षकांचा मोर्चा छत्रपती संभाजीनगर: राज्यभरामध्ये सर्व शिक्षकांनी आज संप पुकारला होता विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी मोर्चा काढला.सर्व शिक्षकांना टीइटी सक्ती रद्द करा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली