पैठण तालुक्यातील बिडकीन येथील कहार मोहल्ला येथील इनामदार गल्ली येथून रियाज शेख इनामदार यांच्या घरासमोरील उभी केलेली मोटार सायकल क्रमांक mh20 जि जे 1990 अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरल्याची घटना घडली दरम्यान सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बिडकीन परिसरात चोरीच्या घटनेने नागरिक त्रस्त झाले आहे बिडकीन पोलिसांनी रात्रीच्या वेळेस जास्तीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे