जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची आज सलग दुसऱ्या दिवशी दुसरी बैठक सुरू ,महापालिकेच्या वेळी तब्बल 12 बैठकी होऊनही तुटली होती युती आजच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या युती संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता भाजपाच्या वतीने मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर उपस्थित शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव उपस्थित.