कोरपणा अवैद्य देशी दारू विक्री करत असताना प्रभाग क्रमांक एक किसान वार्ड मध्ये राजुरा येथे पोलिसांनी देशी दारूच्या दीडशे ते दोनशे पवे सापडून आलेत सदर त्या विक्रेत्यांवर कारवाई करत आली असून समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे. तीन डिसेंबरला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली