नागपूर शहर: मालधक्का येथून हद्दपार आरोपीला करण्यात आली अटक
३० नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का येथून हद्दपार आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव सैफ अली असे सांगण्यात आले आहे. आरोपीला शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे