भद्रावती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले.मतदानाची टक्केवारी ६०.५१ पक्के एवढी आहे.मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडले.निवडणुकिचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे ऊमेदवारांची तगमग वाढली आहे. निवडणुकीत भाजपचे अनील धानोरकर, कांग्रेसचे ऊमेदवार सुनील नामोजवार व शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल चटकी या प्रमुख ऊमेदवारांचे भाग्य ईव्हिएम मशीनमधे बंद झाले आहे.