गृहराज्यमंत्र्याचे काळे कारनामे मुख्यमंत्र्यांचे अभय का अनिल परब
आदिनाथ नाव ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली असून गृहराज्यमंत्र्याच्या काळे कारनामे पुराव्या सहित मी विधानपरिषद विधानसभा या दोन्ही सभागृहात मांडले दाखवले मुख्यमंत्र्यांनाही कळवले जनतेलाही दाखवले मात्र मुख्यमंत्र्यांचे गृहराज्यमंत्र्यांना अभय का आहे यातच गृहराज्यमंत्र्यांनी आता गुंडाला ही पिस्तूलचे लायसन दिले आहे असे अनेक प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले.