Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

दिनांक 24/03/2026 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे HPV लसिकरण मोहीम बाबतीत जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आशा स्वयंसेविका यांना 14 ते 15 वर्ष आतिल लाभार्थी मुलींना प्रवर्त करण्यासाठी समुपदेश केले

131 views | Buldana, Buldhana | Mar 26, 2026
बुलढाणा: दिनांक 24/03/2026 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे HPV लसिकरण मोहीमे बाबतीत जनजागृती करण्यात आली. * यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आशा स्वयंसेविका यांना 14 वर्ष पूर्ण ते 15 वर्ष आतिल मुलींना आपल्या कार्यक्षेत्रातील गावात समुपदेशन व जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.

MORE NEWS

No related stories right now.