फिर्यादी नामे वसीम मुस्ताक शेख याने पोलीस स्टेशन सावनेर येथे तोंडी रिपोर्ट दिले की दिनांक २ डिसेंबरला फिर्यादीच्या मालकीचा जनता सेलिब्रेशन लोन हा लग्न असल्याने किरायाने दिला होता. सायंकाळी सहा वाजता पासून बारा वाजेपर्यंत लग्नाच्या सोहळा झाला त्यादरम्यान रात्री दहा वाजता दरम्यान एक मुलगा व यंदाचे पाच वर्ष हा लोणच्या आत लग्नामध्ये आला आणि जेवण करत असलेल्या लग्नातील एका महिलेचा पर्स सोडण्याचा प्रयत्न केला