भुसावळ: कंडारी येथील माहेरवाशीन विवाहितेचा सासच्या मंडळींकडून छळ, गुन्हा दाखल
कंडारी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा जळगाव येथील सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १६ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.