सावने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पाडले असून मतपेक या नगरपालिकेच्या इमारतीमधील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत मात्र ऐन मतदानाच्या दिवशी उच्च न्यायालयाने तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलत आता दिनांक 21 डिसेंबर रोजी घेण्याचा आदेश दिला आहे