माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती तेव्हाच आम्ही समजून गेलो अरविंद सावंत
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी देशाचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपती आरतीला आले त्यावेळेसच आम्ही समजून गेलो की शिवसेना पक्ष व चिन्हाच्या संदर्भामध्ये चंद्रचूड काय निर्णय देणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा सोडली होती.