आज दिनांक 2 डिसेंबर रोजी बाराच्या दरम्यान लोहा येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना डिवचत आमदार चिखलीकर म्हणाले मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यावर आज गल्ली बोळात फिरत असल्याचे मला दुःख आहे, त्यांनी आत्म परीक्षण कराव. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मी माघे ही काम केलो आणि आज ही काम करतोय, समजने वालो को इशारा काफी है अस म्हणत आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला