Public App Logo
Profile Picture

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस

@pccitypolice
39Followers
0Following
अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती आमच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अवैध दारूविरोधी पथकाला [Anti-Bootlegging Cell] तात्काळ कळवा.  प्रत्येक माहितीवर युद्धपातळीवर कारवाई करून अवैध व्यवसाय व त्यासाठी उभारलेल्या संरचना उद्ध्वस्त करण्यात येतील. 

📞 अवैध दारूविरोधी पथक : ७७ ९८ १०० ११२
 
गेल्या ३ वर्षांपासून आमची पथके अशा अवैध व भेसळयुक्त दारूच्या अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करीत आहोत. मात्र, भविष्यात अशा कोणत्याही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी जमिनीवरील आमचे डोळे आणि कान म्हणून तुम्हीही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

तुमची एक टीप, एखादा जीव वाचवू शकते. 🙏

<nis:link nis:type=tag nis:id=pccitypolice nis:value=PCCityPolice nis:enabled=true nis:link/>
महिलांसमोर विकृतपणा... लाज वाटली पाहिजे... थेट पोलीस कारवाई.⚠️

After coming across a video on social media showing a ma...
Stolen Property Recovered and Returned to Citizens

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या मोटारसायकल...
⚖️

देहूरोड पोलीस स्टेशनच्या संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन. त्यांच्या सखोल तपास, पुराव्यावर आधारित कामकाज व प्रभावी पैरवीम...
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच...
‘Digital Arrest’ Scam : One Smart Decision Saved ₹12 Lakh

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला 'डिजिटल अरेस्ट' ची ...
Maharashtra’s First MCOCA Action on Stock Market Cyber Fraud

Our Cyber Police Station has exposed an organized gang inv...
अंमली पदार्थ विरोधी पथकाची संघटित रॅकेटवर कडक कारवाई.

🔵 NDPS व MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल; टोळीवर एकूण १५ गुन्हे, त्यापै...
मेट्रो स्टेशन क्रमांक ३ (डोहलर कंपनीसमोर) येथे सुरू असलेल्या केबल दुरुस्तीच्या कामामुळे विप्रो सर्कल ते MIDC सर्कल या मा...
आमच्या वाकड पोलीस ठाणे तपास पथकाने अवघ्या ४८ तासांत चैन चोरी प्रकरणातील आरोपीस अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.

🔹...
From 258 to 685 vehicles, one more major step towards <nis:link nis:type=tag nis:id=transformation, nis:value=Transformation, nis:enabled=true nis:link/> significantly boosting policing capacity in Pimpr...
“You entered as young boys and girls, and step out today as guardians of law and protectors of society. The training you...
पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकांमधील नातं आता अधिक दृढ ..

Our police station teams maintain regular interaction with senior c...
२८,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी विश्वास ठेवला..! 🙏

28,000+ seniors have joined the Jyeshthanubandh family by ins...
A 74-year-old senior citizen from Hinjawadi was in for a heartwarming surprise when our team, comprising of Sr. PI Pandh...
वाहन चोरीविरोधात गुन्हे शाखा युनिट-२ ची निर्णायक कारवाई

वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत गुन्हे शाखा युनिट-२ ने प्रभा...
आज दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत 'पोलीस आयुक्तांची भेट' [Meet the Police Commissioner] या उपक्रमाचा पहिला दिवस यशस्वीपणे ...
ऑपरेशन 'मुस्कान-१४' मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान राबव...
पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून...
देहूगाव येथे आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या ३७८ व्या बीज सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांच...
आवाजाने नाही, शिस्तीने ओळख निर्माण करा.. 🔕

Under a special enforcement drive, Pimpri Chinchwad Police Traffic Branch ha...
पोलीस आयुक्तांकडून कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी व कार्यप्रणालीचा आढावा...

Regular inspections of police offices conduct...
अपिल प्रक्रियेचे पालन करून आमच्या पथकांनी मैदानावर केलेल्या निराकरणाबाबत समाधान व्यक्त केल्याबद्दल सर्व उमेदवारांचे आभार...
पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत आहे...
नवीन इमारतीच्या उभारणीस सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार असल्याने, नागरिकांना कार्यक्षम पोलीस सेवा अखंडपणे देण्याच्या दृ...