शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख मनोज कडू ,काँग्रेस पक्षाचे पंकज वानखडे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान व राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती लावली होती. अंजनसिंगी येथील बस स्थानक संदर्भात राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू ,क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान ,भाकपा तालुका सचिव अशोक काळे ,सरपंच रूपाली गायकवाड, माजी सरपंच कैलास ठाकरे ,विनोद वाळके व मोठ्या संख्येत गावातील महिला, पुरुष ,युवक ,युवती,वृद्ध, सहभागी होते.