दिनांक 23 ऑगस्ट रात्री दहा वाजताच्या सुमारास जळगाव ते वरवट रोडवरील पांडव नदी जवळ वरवट कडून येणारे ट्रॅक्टर व संग्रामपूर कडून वरवट कडे जाणारे आयशर यांची जोरदार धडक झाली यामध्ये केळांच्या कॅरेट नी भरलेले आयशर पलटी झाले व त्याखाली एका व्यक्तीचा मृत्यू झाला सदर व्यक्तीला रात्रीच वरवट येथील रुग्णालयात शव विच्छेदनासाठीदाखल करण्यात आले आहे.