वसमत तालुक्यातल्या हट्टा पोस्टे अंतर्गत येत असलेल्या पळशी येथील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उसप्टेंबर रोजी सायंकाळी 6ते 7या दरम्यान कारवाईची कडक भुमिका घेतली .या दोघांवर हिंगोली बीड आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण 6गंभीर गुन्हे दाखल झालेआहेत .या प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर पोलीस .अधीक्षक यांनी महाराष्ट्र अधिनियम कलम 55 नुसार या दोघांनाही पुढील सहा महिन्यासाठी जिल्हा हद्दपारीचे आदेश