कोल्हापूर शहरात रोटविलर्स , पिट बुल ,जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन या जातींची कुत्रे हिंस्र असल्याने त्यांना शहरात फिरवताना गळ्यात बेल्ट चेंन आणि तोंडाला मझल लावूनच फिरवा अन्यथा संबंधित कुत्रा जप्त करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला आहे.