दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कंधार रोड लोहा इथे स्थानीय शाखेने गावठी पिस्तूल विकणाऱ्या आरोपी आनंद ऊर्फ चिन्नु पि. सरदार यादव वय 24 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. वजीराबाद नांदेड.2. जावेद ऊर्फ लडया पि.रहेमत शेख वय 21 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. विष्णुपूरी नांदेड यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 2 गावठी पिस्टल, सात जिवंत काडतुस व दोन बजाज कंपनीच्या पल्सर मोटार सायकल असा एकुण किंमत 2,44,000/-रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.