सामान्य नागरीकांना दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या नबिलाल रजाक शेख या 25 वर्षीय तरुणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आज दूपारी देण्यात आली.