दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या दरम्यान नांदेड शहरातील कौठा इथे सराईत गुन्हेगार. सूरज सिंघ गाडीवाले कार मधून आला... मात्र पोलिस आल्याची त्याला कुणकुण लागली त्यानें गाडी पळवली . एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला .. तेव्हा आरोपी सूरज सिंघ गाडीवाले याने आपल्या जवळील गावठी पिस्टल काढलीं . त्याला उत्तर म्हणुन पोलिसांनी फायरिंग केली . अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला ..ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सुरज सिंग गाडीवाले विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल