भारतीय जनता पार्टी उमरेड ग्रामीण यांच्या वतीने आज एकोणतीस जून रविवारला सायंकाळी सहा वाजता मयुरी सेलिब्रेशन हॉल, मकरधोकडा येथे विस्तारीत कार्यकारिणी पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून नियुक्ती पत्राचे वाटप केले व त्यांना शुभेच्छा दिल्या