तेल्हारा तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून वाडी आदमपूर परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावर शासन कुठली कारवाई करते आता हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे