आंजी मोठी येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ईद मिलादुन्नबीचा पवित्र सण जुलूश काढत उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी मुस्लिम बांधवांशी गळाभेट घेत, स्वतः मिठाईचे वितरण करून मनःपूर्वक ईद मिलादुन्नबीच्या याशुभेच्छा दिल्या.