पुणे : खडक परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत तब्बल ६ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी पथक पेट्रोलिंग करत असताना खडक येथील नशेमन बिल्डिंगसमोर सार्वजनिक रस्त्यावर एका ऑटो रिक्षामध्ये दोन संशयित व्यक्ती बसलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच