स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये क्रीडा रॅली, मॅरेथॉन, सायकल रॅली, चर्चा सत्रे घेण्यात आली. समारोप कार्यक्रमात आमदार साजिद खान पठाण अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंसह ११० प्राध्यापक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, महिला क्रीडा शिक्षक व संघटकांचा सत्कार झाला. आंतरराष्ट्रीय बॉक्सर हरिवंश टावरी यांना तीन लाखांचे राज्य सरकारचे