रावेर तालुक्यात रमजीपुर हे गाव आहे. या गावात सोमवारी गणपती आगमनाची मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये रात्री ११ वाजेनंतर देखील वाजंत्री वाजवण्यात आली याबाबत रावेर पोलीस हा तक्रार झाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात बँड वाहन क्रमांक एम. एच.१९ सी. एक्स.३०२६ चे मालक भूषण बारी व बँड वाहन क्रमांक एम. एच.१९ - २०१७ चे मालक भूषण पाटील या दोघा विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.