आज दिनांक एक सप्टेंबर रोजी पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 ऑगस्ट ला दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील, अमरावती वलगाव मार्गावरील खरवाडी पोल्ट्री फार्म जवळ दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या विक्रम उर्फ विकी कृपाप्रसाद नांदणे याचे ताब्यातून एक किलो 277 ग्रॅम गांजा दुचाकी सह जप्त करून करून आरोपीला अटक करण्यात आली आहे