दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), सावंगी येथील वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप आज सायंकाळी मोठ्या जल्लोषात पार पडला. कुलपती डॉ. दत्ता मेघे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, तसेच सागर मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न झाला.