कर्जत तालुक्यातील सालवड येथील वाडी मध्ये खेळत असलेल्या लहान बालकाला स्पर्श झाला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना घडल्यानंतर महावितरण विरुद्ध प्रचंड जनक्षोभ पसरला असून ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी महावितरण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.ग्रामस्थांच्याआक्रमक भूमिकेनंतर कर्जत तालुक्याचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरण वर आली आहे.