मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ ला जोडणारा नांदेड-हैद्राबाद महामार्ग क्रं.१९८तसेच बाळापूर अकोला मार्गावरील भिकुंड नदीचा पुल हा ब्रिटिश कालीन एकेरी पुल असल्यामुळे या पुलावर नेहमी अपघात होतात.पारस फाटा रोड वरील भिकुंड नदीच्या पुलावर ट्रक व कंटेनरचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना रविवार दि.३ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातात एक जण जखमी तर ट्रकचा ड्रायवर फसला होता.त्याला बाहेर काढण्यात आले. असून दोन्हीही वाहन भिकुंड नदीच्या पुलावर तब्बल ३ तास फसल्याने वाहतूक ठप्प झाली