देऊळगाव राजा दिनांक 22 ऑगस्ट रोजी दोन वाजता भाजपा जिल्हा सचिव डॉक्टर शंकर तलवे यांच्यादुर्गापुरा येथील आयुर्वेदालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते लहान मुलांना आरोग्यासाठी आवश्यक असलेले सुवर्णप्राश मोफत देण्यात आले यावेळेस भाजपाचे डॉक्टर सुनील कायंदे राजेश भुतडा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती