जिल्ह्यात आगामी गणेश उत्सव व गणेश विसर्जन सणानिमीत्त वर्धा पोलीस दल बंदोबस्तात व्यस्त असल्याचा अवैध दारुविक्रेत्यांना समज निर्माण झाल्याने अवैध दारु विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु गाळण्याच्या भट्ट्या तयार केल्याने त्यांचेवर अचानकपणे कारवाई करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट रोजी अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपुर्ण प्रकरणाचा आढावा घेवून पहाटे चार वाजतापासून सदाशिव वाघमारे अपर पोलीस वर्धा जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 19 ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व इतर शाख