तलासरी सूत्रकार परिसरात उभ्या असलेल्या एल अँड टी ट्रकला अज्ञात इसमानांना रात्री साडेतीनच्या सुमारास आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून सुदैवाने ट्रक मध्ये कोणीही नसल्यामुळे जीवित हानी टळली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे