अकोट तालुक्यात ग्रीन झोन जमिनींवर कथितरित्या प्लॉटिंग करून विक्री होत असल्याच्या तक्रारी ऑल इंडिया पँथर सेनेकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत निवेदनासह सातबारा, खरेदीखत, नगरपरिषद झोन दाखले आदी कागदपत्रे जोडून आयुक्त महसूल अमरावती व जिल्हाधिकारी अकोला यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून नियमबाह्य व्यवहार थांबवावेत, संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फ