ओबीसी बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मराठी बांधवांना ओबीसी आरक्षणांमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने एक दीडशे धरणे आंदोलन करण्यात आले त्यांना जर आंदोलन ओबीसी आरक्षणा मधून देण्यात आले तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.