अरुण लक्ष्मण गोरे वय वर्ष 68 राहणार गाडगे नगर यवतमाळ हे त्यांच्या पत्नीसह चांदुर रेल्वे येथे मोटरसायकलने नातेवाईकाकडे अंत्यविधी करता जात असताना दोन अनोळखी इसमानी त्यांना थांबविले .पोलीस असल्याचे सांगून समोर खून झाला आहे म्हणून गळ्यातले सोन्याचे दागिने काढून कागदी पुढील मध्ये ठेवून अदलाबदली करून घेऊन गेले .सामोर जाऊन पुढे तपासल्यानंतर त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले व आपली फसवणूक झाल्याचे समजल्यास नंतर अरुण गोरे यांनी तळेगाव दशासर पोलिसात तक्रार दिली आहे.