पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील पेझारी गावात १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. पानशॉपसमोर दोन आरोपींनी दुकानात मागितलेली "गोल्ड श्लेक" सिगारेट उपलब्ध नसल्याचे समजताच संतापून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्र. १ ने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या खांद्यावर, कानावर व पाठीवर मार