केज तालुक्यातील होळ येथील एक महिला प्रसूतीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय येथे आली होती मात्र बालरोग तज्ञांनी तपासून तिचे नवंजात जन्मलेले बाळ हे डॉक्टरने मृत घोषित केले होते त्यानंतर अंत्यविधी अगोदर पुन्हा ते बाळ जिवंत झाले या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली याचाच संबंधित प्रसूती विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश तोडगे यांनी या प्रकरणाचा स्पष्ट खुलासा सांगितला. हे बाळ खूप कमी दिवसाचे होतं आणि खूप कमी वजनाचं होतं गर्भजल गेलेले होते आणि संबंधित बाळ पायाळू पण होत