चांदूररेल्वे शहरातील पेट्रोल पंप व्यापारी श्री चपालालजी अग्रवाल यांना पेट्रोल ची रक्कम घरी घेऊन जात असताना सोमवार रात्री जिजिमाता कालेनी मध्यें त्यांच्याच घराच्या फाटकाजवळ हल्ला करून लुटले ज्या मध्ये अग्रवाल यांच्या हाता पायाला दुखापत झाली असून त्यांच्या जवळी अडीच ते तीन लाख अंदाजी रक्कम घेऊन लुटारू पसार झाले या घटनेची नोंद पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभाग कर्मचारी करीत आहे.*