दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता रिसोड सेनगाव मार्गावर टाटा एस वाहन पलटी होऊन यामध्ये तीन महिला सह अनेक प्रवासी जखमी झाले आहे. यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे.जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सांगितले.