सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे गणपती विसर्जन झाल्यावर मंडाळाची ट्रॉली रस्त्यात होती. सदर ट्रॉली वाहतूकीस अडथळा निर्माण करीत होती. यावर नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिवा क्षिरसागर यांनी दुसरा ट्रॅक्टर स्वतः चालवत घेऊन ट्रॉली बाजूला घेतली.