मागील 6 दिवसांपासून जिंतूर येथे श्री. विनोद आडे व सर्व बंजारा समाज आंदोलन करत आहे, मराठवाड्यातील बंजारा(लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर नुसार ST वर्ग आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा या त्यांच्या मागणीला खासदार संजय जाधव यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तुमचा खासदार म्हणून लोकसभेत यासाठी आवाज उठवणार असा शब्द यानिमित्ताने दिला व मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना सदरील मागणी संदर्भातील निवेदन पत्राद्वारे दिले.