Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: निम्न तेरणा माकणी प्रकल्पातून 4 वक्रद्वारे 10 सेंटीमीटर ने पाण्याचा विसर्ग सुरू, 6 वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग कमी

Latur, Latur | Aug 30, 2025
लातूर : माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने शनिवार दिनांक दि.30 ऑगस्ट 2025 रोजी ठीक रात्री 11:30 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 6 वक्र द्वारे कमी करण्यात आले असून तेरणा नदीपात्रात विसर्ग कमी करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 4 ही वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने चालू असून एकूण 1 हजार 526.5 क्यूसेक्स 43.226 क्युमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us